फाउंडेशनचा लोगो
शेतकरी हित • समाजसेवा • ग्रामविकास

शिव संकल्प किसान क्रांती फाउंडेशन

नोंदणी क्र. MH/Ch/0000064/2025

वरोरा डिजिटल जनसेवा पोर्टल

सातबारा, नकाशा, विद्यार्थी फॉर्म, भरती, शासकीय योजना आणि नागरिक सेवा एकाच ठिकाणी.

फाउंडेशनचे बॅनर
आपल्या शेती संस्कृतीच्या सेवेत कटिबद्ध

शेतकऱ्यांचा आवाज,
समाजाच्या विकासाचा ध्यास!

लोकसहभागातून ग्रामविकास आणि जनसेवा.

तुमची समस्या मांडा

तुमची समस्या मांडा – आम्ही तुमच्या सोबत आहोत!

कोणत्याही समस्येसाठी आमच्या जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा.

समस्या कोणतीही असो, आम्ही तुमच्या सोबत आहोत! समस्येच्या निराकरणासाठी मार्गदर्शन व संबंधित प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू.

जनसंपर्क कार्यालय: तहसील कार्यालयासमोर, वरोरा, जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र – 442907.
संपर्क क्रमांक: 9545910922

आमच्याविषयी

शेतकरी हित, ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक समस्यांच्या निराकरणासाठी जनजागृती व प्रशासकीय पाठपुरावा हे आमचे ध्येय आहे.

संस्थापक अध्यक्षांसाठी दिलेला फोटो

मनोहर अशोक देवतळे

संस्थापक अध्यक्ष
आपला विकास, आपली जबाबदारी.

आमचे कार्यक्षेत्र

🌾 शेतकरी हित

कृषी योजना व शेतकरी समस्यांसाठी मार्गदर्शन.

🏡 ग्रामविकास

रस्ते, पाणी, वीज व बस सेवेसाठी पाठपुरावा.

📚 शिक्षण

विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा व प्रोत्साहन.

🩺 आरोग्य

आरोग्य शिबिरे व जनजागृती.

🤝 समाजसेवा

गरजू नागरिकांना मदत व मार्गदर्शन.

शेतकरी मार्गदर्शन

पीक विमा योजना · महाडीबीटी

सभासद नोंदणी व आर्थिक सहकार्य

आपली समस्या, आपले कार्य, आपल्या हक्कासाठी एकत्र येऊया!

शिव संकल्प किसान क्रांती फाउंडेशनचे सभासद व्हा. आम्ही तुमच्या सोबत आहोत.

सदस्यत्व पूर्णपणे मोफत!

संस्थेच्या मंजुरीनंतर मोफत डिजिटल सदस्यत्व प्रमाणपत्र दिले जाईल.

संस्थेशी जोडल्याने फायदे

  • शासकीय योजना व अनुदानाची माहिती.
  • शेतकरी समस्या व ग्रामविकासासाठी मार्गदर्शन आणि पाठपुरावा.
  • सार्वजनिक समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य.
  • शासकीय कार्यालयीन कामांसाठी मार्गदर्शन.
  • समाजसेवेतून स्वतःची ओळख व नेतृत्वाची संधी.
  • अन्यायाविरुद्ध कायदेशीर मार्गाने आवाज उठवण्यासाठी सहकार्य.

सदस्यत्वाच्या अटी

  1. आपल्या गावातील सार्वजनिक समस्या संस्थेच्या निदर्शनास आणून द्याव्यात.
  2. समाजसेवा, शेतकरी हित व ग्रामविकासासाठी सहकार्य करावे.
  3. संस्थेच्या नावाचा गैरवापर करू नये.
  4. संस्थेच्या नावाने विनापरवानगी पैसे गोळा करू नयेत.

पैशांपेक्षा माणसं जोडणं हेच आमचं ध्येय!

स्वेच्छा आर्थिक मदत – पूर्णपणे ऐच्छिक

देणगी देणे बंधनकारक नाही. सदस्यत्वासाठी कोणतेही शुल्क नाही.

स्वेच्छा आर्थिक मदतीसाठी UPI QR कोड

QR Code स्कॅन केल्यानंतर Manohar Ashok Deotale (मनोहर अशोक देवतळे) हे नाव दिसत असल्यासच पैसे जमा करावेत.

UPI ID: madydeotale@oksbi

रक्कम पाठवण्यापूर्वी प्राप्तकर्त्याचे नाव व खाते फाउंडेशनकडून खात्री करून घ्या. UPI PIN किंवा OTP कोणालाही देऊ नका.व्हॉट्सअॅपवर संपर्क साधा

मोफत सभासद नोंदणी अर्ज

वरील नियम व अटी मान्य असल्यास अर्ज करा. अर्ज ईमेल अॅपमधून स्वतः पाठवा. वेबसाइट माहिती साठवत नाही.

नागरिक सेवा व शासकीय योजना

अधिकृत संकेतस्थळांवरून माहिती व अर्ज मिळवा. पात्रता आणि अंतिम तारीख संबंधित विभागाकडे तपासा.

वरोरा व चंद्रपूर – अधिकृत अपडेट्स

नवीन बातम्या येथे स्वयंचलितपणे प्रकाशित होत नाहीत. अधिकृत सूचना खालील संकेतस्थळांवर पहा.

रोजगार व भरती मार्गदर्शन

भरतीची पात्रता, शुल्क आणि अंतिम तारीख मूळ जाहिरातीत तपासा.

जनसेवेची माहिती इतरांपर्यंत पोहोचवा

WhatsApp वर वेबसाइट शेअर करा

हे फाउंडेशनचे स्वतंत्र संकेतस्थळ आहे; शासकीय संकेतस्थळ नाही.

जनसमस्या नोंदवा

ईमेल अॅपमधून निवेदन स्वतः पाठवा. संवेदनशील कागदपत्रे जोडू नका.

जनसंपर्क कार्यालय

तहसील कार्यालयासमोर, वरोरा, जिल्हा चंद्रपूर, महाराष्ट्र – 442907.

नकाशावर परिसर पाहा

फोन: 9545910922
व्हॉट्सअॅप संपर्क
ईमेल संपर्क
फेसबुक: मनोहर अशोक देवतळे

सोशल मीडियावर आमच्याशी जोडा

आपला एक फॉलो, आपला एक शेअर – जनसेवेचा आवाज अधिक लोकांपर्यंत!

आमच्या सामाजिक कार्याची माहिती, शेतकऱ्यांच्या समस्या आणि ग्रामविकासाचे उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी Manohar Ashok Deotale (मनोहर अशोक देवतळे) खालील लिंकवर आमचे सामाजिक कार्य पहा. फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Facebook – फोटो व व्हिडिओ पहाYouTube – व्हिडिओ पहा व सबस्क्राईब कराInstagram – फोटो व रील्स पहा

फोटो, व्हिडिओ आणि रील्स संबंधित सोशल मीडिया खात्यावर पहा.

🚩 शेतकरी पुत्राचा निर्धार

आम्हाला घोडे लावण्याचा प्रयत्न कुणी केला, तर आम्ही बैल लावू! आणि लक्षात ठेवा, शेतकऱ्याचा बैल कधी एकटा येत नाही, तो जोडीने येतो… तोही नांगरासकट!

कारण आम्ही शेतकरी आहोत, अन्यायाची मुळं नांगरून काढण्याची ताकद आमच्या मनगटात आहे!

शेतकरी परिवाराची एकजूट, अन्यायाविरुद्ध कायदेशीर संघर्ष आणि परिवर्तनाची मशाल!

जनहितासाठी ठाम भूमिका

फाउंडेशनचा संदेश

Facebook – सामाजिक कार्याचे व्हिडिओ

सामाजिक कार्याचा व्हिडिओ

व्हिडिओ दिसत नसल्यास Facebook वर थेट व्हिडिओ पहा.

नवीन व्हिडिओ, रील्स आणि सार्वजनिक पोस्ट पाहण्यासाठी आमचे Facebook पेज उघडा. खालील सोशल फीड दिसत नसल्यास हे बटण वापरा.

Facebook वर व्हिडिओ पहा / Follow करा

सामाजिक कार्य – नवीन फोटो आणि व्हिडिओ

आमच्या सोशल मीडियावरील नवीन सार्वजनिक पोस्ट येथे पहा.

संपर्क साधा